이 응용 프로그램에서 당신은 푸네 푸네 지구 주변의 모든 관광과 피크닉 장소를 찾을 수 있습니다.
또한 푸네 .Pune DARSHAN 주위에 당신의 여행을 계획하는 데 도움이 될 것입니다 available.All 정보 마라타어 language.This 응용 프로그램에서 사용할 수 있습니다 (9 개) 다양한 종류가있다.
या अॅप्लिकेशन्समध्ये तुम्हाला पुणे आणि पुणे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पर्यटक आणि पिकनिकची ठिकाणे आढळतील. सर्व माहिती मराठी भाषेत उपलब्ध आहे. या अॅपमुळे आपणास आपल्या प्रवासाचे नियोजन करण्यास मदत होईल.
शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक किल्ले, लेणी, अष्टविनायक दर्शन, पुणे जिल्ह्यतील महत्वाची धरणे यांची सर्व माहिती एकाच अँप मध्ये उपलब्ध आहे.
पुणे जिल्ह्यतील पर्यटनस्थळे
1.किल्ले
2.लेणी
3.पुणे शहर पर्यटन
4.धरणे
5.पुणे अष्टविनायक दर्शन
6.थंड हवेची ठिकाणे
7.संग्रहालये
8.तीर्थक्षेत्रे
9.उद्याने
다운로드하고 피크닉을 즐길 수 있습니다.